ग्रामपंचायत कार्यालय नवीन चांदगाव मध्ये आपले स्वागत आहे...
आमचे गाव हे एक समृद्ध इतिहास आणि संस्कृती असलेले छोटे समुदाय आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणारे कुटुंबे एकत्र येऊन एक मजबूत समुदाय तयार करतात.
शेतकी हे आमच्या गावाचे मुख्य व्यवसाय आहे. येथील उपजत धान्य, भाज्या आणि फळे या परिसरात प्रसिद्ध आहेत.
शिक्षण, आरोग्य आणि विकास या सर्व क्षेत्रांमध्ये आमचे गाव प्रगती करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही पारंपरिक मूल्यांना जपत आहोत.

आम्ही आमच्या ग्रामपंचायतातील नागरिकांना शासनाने ठरवून दिलेल्या सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही आमच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीद्वारे सर्वोत्तम सेवा गावाच्या गरजेनुसार प्रकल्प मिळवणे आणि घरासच्यांच्या रागावणे, प्राक्कथाचे सुन्नरलन, करवाच्याचं कार्यक्षमता व तक्रारांचा पुरुर घावर प्रस्थापित करणे त्यामध्ये सातत्याने सुधारणा करित राहे.
हे सर्व करीत असताना आम्ही पंचायत समीती आवी, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्या मागदर्शक सूचना व भारतीय कायद्या, राज्य घटना व इतर सर्वधर्मीत कायद्याने गुणवत्त पालन करु.
ग्रामपंचायतीने केलेले कार्य
१) ग्रामपंचायत कामकाजाचे संकेतस्थळ कार्यान्वीत केले आहे
२) पिण्याचा पाण्याचे जार घर पोहोच रुपये १०/- प्रति २० लिटर ड्रम चालू आहे.
३) पिण्याचा पाणी Coin Box द्वारे रुपये ५/- प्रति २० लिटर ड्रम चालू आहे.
४) Solar Pannel वर चालणारी मोफत पीठ गिरणी संपुर्ण कर भरणाऱ्या
खातेदारास कार्यान्वित केली आहे.
५) इलेक्ट्रिक कचरा गाडी दररोज गावातील कचरा वाहतूक करत आहे.
६) शाळेसाठी Interactive Pannel कार्यान्वित केला आहे.
७) ग्रामपंचायतीचे कामकाजाचे १ ते३३ नमुने संकेत स्थळ कार्यान्वित केले आहे.
८) ग्रामपंचायत व शाळेसाठी CCTV कार्यान्वित केला आहे.
९) गावात प्रत्येक रस्त्यावर CCTV कार्यान्वित केला आहे.
गावाची सामान्य माहिती
पाणीपुरवठा आणि स्वच्छता
141
रस्ते आणि रस्त्यावरील दिवे
66